Soft Liner
सॉफ्ट लायनर (Soft Liner) हे अतिशय सॉफ्ट आणि पूर्णपणे लिकेज फ्री असल्याने वापरास एकदम सुरक्षित आहे. सॉफ्ट लायनर २९० एम.एम. साईजचे असून १५० ते १८० मि.लि. पर्यंत ॲप्सॉर्बशन कपॅसिटी आहे. रेग्यूलर यूजसाठी दिवसभर एकच पॅड पुरेसा असल्याने सतत पॅड बदलण्याची आवश्यकता राहत नाही.
Description
सॉफ्ट लायनर (Soft Liner) स्नेह केअरचे पुढचे पाऊल म्हणजे सॉफ्ट लायनर , सॉफ लायनर हे अतिशय सॉफ्ट आणि पूर्णपणे लिकेज फ्री असल्याने वापरास एकदम सुरक्षित आहे. सॉफ्ट लायनर २९० एम.एम. साईजचे असून १५० ते १८० मि.लि. पर्यंत ॲप्सॉर्बशन कपॅसिटी आहे. रेग्यूलर यूजसाठी दिवसभर एकच पॅड पुरेसा असल्याने सतत पॅड बदलण्याची आवश्यकता राहत नाही. सॉफ्ट लायनर अॅन्टी ग्राफायड अॅनिअन चिप युक्त असल्यामुळे दिवसभर उत्साह टिकून राहतो.
- अॅनाईन सॅनिटरी नॅपकीन
- १००% नॅचरल कॉटनपासून बनवलेले
- अॅन्टीऑक्सिडंट अॅनाईन चिप असलेले
- कोरफड आणि पपईचे अॅब्सॉर्बंट जेल
- हाय अॅब्सॉर्बंशन क्षमता असलेले सर्वोत्कृष्ट उत्पादन
Additional information
साईज (Size) | २९0 MM |
---|---|
क्षमता (Capacity) | १५0 ते १८0 ml Capacity |
वापर (Uses) | अॅन्टीऑक्सिडंट अॅनाईन चिप दिवसभरासाठी एकच पॅड दुर्गंधी येत नाही |
नग (Quantity) | ५ पीस |
Reviews
There are no reviews yet.