Fine Liner

फाईन लायनर (Fine Liner)  हे अतिशय फाईन क्वालिटीचे असल्याने मासिक पाळीच्या सुरुवातीच्या काळात मुलींना याचा फार फायदा होतो. याची साईज १८० एम.एम. असून त्याची अ‍ॅप्सॉर्बशन कपॅसिटी २० ते ३० एम. एल. इतकी आहे. हे पूर्णपणे लिकेज फ्री आहे. याचा उपयोग विशेष करून शाळा, कॉलेज मधील किशोरवयीन मुली व तरुणींना सर्वात जास्त फायदा होणार आहे. व्हाईट डिसचार्ज किंवा यूरिनचा त्रास असणाऱ्या मुली अथवा महिलांना वापरण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो

Category:

Description

फाईन लायनर (Fine Liner)  स्नेह केअरचे फाईन लायनर हे महिलांचे सर्वात जास्त पसंतीचे उत्पादन आहे. फाईन लायनर हे अतिशय फाईन क्वालिटीचे असल्याने मासिक पाळीच्या सुरुवातीच्या काळात मुलींना याचा फार फायदा होतो. याची साईज १८० एम.एम. असून त्याची अ‍ॅप्सॉर्बशन कपॅसिटी २० ते ३० एम. एल. इतकी आहे. हे पूर्णपणे लिकेज फ्री आहे. याचा उपयोग विशेष करून शाळा, कॉलेज मधील किशोरवयीन मुली व तरुणींना सर्वात जास्त फायदा होणार आहे. व्हाईट डिसचार्ज किंवा यूरिनचा त्रास असणाऱ्या मुली अथवा महिलांना वापरण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. १००% पर्यावरण पूरक असल्यामुळे वापरल्यानंतर मातीत सहज मिसळून जाते. त्यामूळे पर्यावरणास कोणतीही हानी पोहचत नाही व परिसर स्वच्छ राहण्यास मदत होते.

सध्या इमफर्टीलिटी, फंगल इन्फेक्शन, जखम चिघळणे, गर्भाशयाचे ईन्फेक्शन, गर्भाशयाचा कॅन्सर, मिस कॅरिजेस, इत्यादी गोष्टी ९०% स्त्रियांमध्ये आढळतात. दिवसें दिवस याचे प्रमाण वाढतच चालले आहे. या सर्व कारणांसाठी बाजारात उपलब्ध असलेली ९५ % प्लास्टिकयुक्त पॅड कारणीभूत आहेत. हे पॅड्स नाशवंत नसल्यामुळे पर्यावरणाचीही मोठया प्रमाणात हानी होत आहे. असे पॅड म्हणजे रोगा पेक्षा इलाज भयंकर अशा प्रकारात मोडतात. स्नेहकेअरची वरील उत्पादने म्हणजे सर्व महिला वर्गासाठी वरदान आहेत

Additional information

साईज (Size)

१८0 MM

क्षमता (Capacity)

२० ते ३० ml Capacity

वापर (Uses)

मुलींसाठी, कमी डीसचार्जसाठी तसेच पिरेड व्यतिरिक्तच्या
दिवसासाठी उपयोगी

नग (Quntity)

६ पीस

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Fine Liner”

Your email address will not be published. Required fields are marked *