Medi Liner

मेडीलायनर (Medi Liner)  हे पुर्णपणे बेडरेस्ट हॉस्पिटलायज असणाऱ्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहे. मेडीलायनर ३४० एम.एम. साईजचे असून त्याची ॲप्सॉर्बशन कपॅसिटी २०० ते २५० एम. एल. एवढी आहे.

Category:

Description

मेडीलायनर (Medi Liner)  हे स्नेह केअरचे एक युनिक उत्पादन आहे. जास्त अ‍ॅप्सॉर्बशन कपॅसिटी असणारे मेडीलायनर हे पुर्णपणे बेडरेस्ट हॉस्पिटलायज असणाऱ्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहे. मेडीलायनर ३४० एम.एम. साईजचे असून त्याची ॲप्सॉर्बशन कपॅसिटी २०० ते २५० एम. एल. एवढी आहे. पोस्ट डिलीव्हरी, पोस्टऑपरेटीव्ह, पेशंटला याचा उपयोग होतो. डायबेटीक पेशन्टमध्ये युरीन लिकची समस्या जाणवते, यासाठी सुध्दा मेडीलायनर अत्यंत उपयुक्त आहे.

  • अ‍ॅनाईन सॅनिटरी नॅपकीन
  • १००% नॅचरल कॉटनपासून बनवलेले
  • अ‍ॅन्टीऑक्सिडंट अ‍ॅनाईन चिप असलेले
  • कोरफड आणि पपईचे अ‍ॅब्सॉर्बंट जेल
  • हाय अ‍ॅब्सॉर्बंशन क्षमता असलेले सर्वोत्कृष्ट उत्पादन

Additional information

साईज (Size)

३४० MM

क्षमता (Capacity)

२०० ते २८० ml Capacity

वापर (Uses)

हॉस्पिटलसाठी उपयुक्त,
पोस्ट ऑपरेटिव्ह,
बेड पेशंट, डायबेटिज पेशंटसाठी उपयुक्त

नग (Quantity)

१० पीस

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Medi Liner”

Your email address will not be published. Required fields are marked *