स्नेहकेअर विषयी थोडक्यात :

सातार्‍यामध्ये नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लांईड हि संस्था गेली 32 वर्ष विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. अंध बांधवांचा उत्कर्ष व पुर्नवसन हे संस्थेचे मुख्य उद्दीष्ट आहे आणि त्यासाठी संस्थेने आजवर हजारो अंध बांधवांना रोजगारासाठी प्रशिक्षण व आर्थिक मदत केली आहे तसेच वैद्यकिय आणि शैक्षणिक मदत करीत आहे.याच बरोबर नॅबने आता आपली सामाजिक अस्मिता जपत स्त्री सबलीकरणाची गरज लक्षात घेऊन “स्नेह केअर” विक्रीच्या माध्यमातून एक नवे पाऊल उचलले आहे.संस्थेच्या या नव्या प्रकल्पातून होणार्‍या विक्रीतील नफ्याचा अंध बांधवांच्या उन्नतीसाठी विनियोग केला जाणार आहे. तसेच महिलांना रोजगार उपलब्ध झाल्याने त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे.

स्नेहकेअर
महिला वर्गासाठी वरदान..

सध्या इमफर्टीलिटी, फंगल ईन्फेक्शन, जखम चिघळणे, गर्भाशयाचे ईन्फेक्शन, गर्भाशयाचा कॅन्सर, मिस कॅरिजेस, इत्यादी गोष्टी 90 % स्त्रियांमध्ये आढळतात. दिवसें दिवस याचे प्रमाणवाढतच चालले आहे. या सर्व कारणांसाठी बाजारात उपलब्ध असलेली 95 % प्लास्टिकयुक्त पॅड कारणीभूत आहेत. हे पॅड्स नाशवंत नसल्यामुळे पर्यावरणाचीही मोठया प्रमाणात हानीहोत आहे. असे पॅड म्हणजे रोगा पेक्षा इलाज भयंकर अशा प्रकारात मोडतात.स्नेहकेअरची उप्तादने म्हणजे सर्व महिला वर्गासाठी वरदान आहेत.आपली स्नेह केअर उत्पादने पूर्णतः नैसर्गिक घटक वापरून बनवलेली आहेत. शिवाय कमी किमतीत जास्तीत जास्त फायदेशीर असल्याने महिला वर्ग खरेदी करू शकतो.

चला तर मग ! माफक दर, वापरण्यास सोपी व सुरक्षित आरोग्यदायी व पर्यावरणपूरक स्नेह केअर उत्पादनांचा वापर करूया व अंध बंधू-भगिनींच्या कल्याणाच्या कार्यात आपले अमुल्य योगदान देवूया

स्नेहकेअर
महिला वर्गासाठी वरदान

अ‍ॅनाईन सॅनिटरी
नॅपकीन

100% नॅचरल
कॉटनपासून बनवलेले

अ‍ॅन्टीऑक्सिडंट अ‍ॅनाईन
चिप असलेले

कोरफड आणि पपईचे
अ‍ॅब्सॉर्बंट जेल

हाय अ‍ॅब्सॉर्बंशन क्षमता
असलेले सर्वोत्कृष्ट उत्पादन

अ‍ॅनाईन सॅनिटरी
नॅपकीन

100% नॅचरल
कॉटनपासून बनवलेले

अ‍ॅन्टीऑक्सिडंट अ‍ॅनाईन
चिप असलेले

कोरफड आणि पपईचे
अ‍ॅब्सॉर्बंट जेल

हाय अ‍ॅब्सॉर्बंशन क्षमता
असलेले सर्वोत्कृष्ट उत्पादन

स्नेह केअर उत्पादनाचे फायदे व उदिष्टे :

आपल्या शरीरासाठी उत्तम यामध्ये कोणतीही हानीकारक रसायन किंवा कृत्रिम सुगंधी द्रव्याचा समावेश केला नाहीये. यामुळे आपल्या त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत

आपल्या निसर्गासाठी चांगले टिकाऊ, कंपोस्टेबल आणि बायोडिग्रेडेबल घटकांसह बनविलेले प्लास्टिक-मुक्त पॅड​

ग्रामीण लोकांसाठी योग्य मिळालेल्या नफ्याचा काही भाग ग्रामिण भागातील गरजू महिलांना पॅड देण्यासाठी वापरतो​

गुणवत्तेत उत्तम ISO 9001 आणि ISO 2015 प्रमाणित असल्यामुळे तुम्ही पॅडच्या उच्च दर्जा बाबत अगदी निसंकोचपणे खात्री ठेवू शकता.​

अधिक पारदर्शक उत्पादनात वापरलेल्या सर्व घटकांची माहिती उघडपणे दिली आहे जेणेकरून तुम्ही पुर्ण माहिती घेवून खात्रीपुर्वक खरेदी करू शकता.​

Contact Us :

Social Media :

LOGO
Ultimate Care And Protection

CONTACT Us :

Social Media :